सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उंच स्वरात बोलणे किंवा ओरडणे इत्यादींमुळे उत्पन्न होणारा आवाज.
उदाहरणे : आजूबाजूला गोंगाट असेल तर मला झोप येत नाही
समानार्थी : आरडाओरडा, ओरडा, कल्ला, कल्लोळ, कालवा, कोलाहल, गजबज, गजबजाट, गदारोळ, गलका, गलगा, गलबला, गिल्ला, गोंगाट, गोंगाटा, बोंबाबोंब, हलकल्लोळ
ऊँची आवाज़ में बोलने या चिल्लाने आदि से उत्पन्न अस्पष्ट आवाज।
A loud and disturbing noise.
स्थापित करा
अगाजा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. agaajaa samanarthi shabd in Marathi.